डिजिटल युग आणि शिक्षण विषयावर सोलापूर विद्यापीठातर्फे शुक्रवारी चर्चासत्र
सोलापूर, दि.25- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुलामार्फत येत्या शुक्रवारी, 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता ‘डिजिटल युग आणि शिक्षण’ या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी दिली.
कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन मायक्रोसॉफ्ट कंपनीचे पार्टनर प्रॉडक्ट मॅनेजर प्रवीण इंदुरकर यांच्या हस्ते होणार आहे. त्यांचे यावेळी मुख्य भाषण होईल. त्याचबरोबर यावेळी मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या प्रिन्सिपॉल प्रोग्राम मॅनेजर प्रेरणा नाईक यांचेही मार्गदर्शन होणार आहे. यामध्ये प्र-कुलगुरू देबेंद्रनाथ मिश्रा, आयक्यूएसी विभागाचे संचालक डॉ. व्ही. बी. पाटील यांचाही सहभाग राहणार आहे.
कोरोना आणि लॉकडॉनमुळे देश आणि विदेशातील सर्व क्षेत्रात फार मोठे बदल झाले आहेत. शिक्षण क्षेत्रातही नव्या बदलाची नांदी सुरू झाली आहे. त्याच बरोबर केंद्र सरकारने नवीन शिक्षण धोरण जाहीर केले आहे. त्यापार्श्वभूमीवर डिजिटल युग आणि शिक्षण या विषयावर सविस्तर विचारमंथन होण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे ऑनलाइन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याचे कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी सांगितले. या चर्चासत्राचा विद्यार्थी, शिक्षक व अभ्यासकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
I really like your blog.. very nice colors & theme. Did you make this website yourself or did you hire someone to do it for you? Plz answer back as I’m looking to design my own blog and would like to know where u got this from. appreciate it
Very well written article. It will be valuable to anybody who usess it, as well as myself. Keep up the good work – for sure i will check out more posts.
Hi, I think your site might be having browser compatibility issues. When I look at your website in Safari, it looks fine but when opening in Internet Explorer, it has some overlapping. I just wanted to give you a quick heads up! Other then that, fantastic blog!
I was studying some of your content on this internet site and I believe this internet site is very instructive! Keep putting up.
It’s actually a great and useful piece of info. I’m satisfied that you shared this helpful information with us. Please stay us up to date like this. Thank you for sharing.
What i don’t understood is in reality how you’re no longer actually much more smartly-appreciated than you might be now. You are so intelligent. You already know thus significantly in the case of this topic, produced me in my opinion imagine it from so many various angles. Its like men and women don’t seem to be interested until it is something to accomplish with Lady gaga! Your own stuffs great. Always handle it up!
Pingback: Ventilatoare centrifugale - medie presiune
rash augmentin pictures https://augmentinsbq.com/ augmentin and sinus infections
Pingback: penis envy mushrooms
I’ve read a few good stuff here. Definitely worth bookmarking for revisiting. I surprise how much effort you put to create such a excellent informative site.