पंढरपूरहून परराज्यात बसेस धावू लागल्या , पुणे- मुंबईसाठीही फेऱ्या वाढविल्या

राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी www.vedhak.com ला जरूर भेट द्या

पंढरपूर – राज्य परिवहन महामंडळाच्या पंढरपूर आगारातून २२ जूनपासून गाणगापूर, हैद्राबाद, निजामाबाद या परराज्यात जाणार्या बसेस सुरु झाल्या आहेत. तसेच करकंब मार्गाने पुणे बस ही धावू लागली आहे. पंढरपछर आगारातून मुंबई व पुण्यासाठी आणखी बसेस सुरु करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक रत्नाकर लाड यांनी दिली. कोरोनाच्या दुसर्या लाटेत निर्बंध काळात बंद असलेली बससेवा आता पूर्ववत होत आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!