बडवे प्रतिष्ठानच्या वतीने मनसेच्या दिलीप धोत्रेंचा कोरोनाकाळातील मानवतावादी कार्याबद्दल सन्मान
पंढरपूर – समस्त बडवे समाजाच्या वतीने मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांचा नुकताच गौरव करण्यात आला. कोरोनाकाळात ब्राम्हण समाजासह सर्वच घटकांना धोत्रे यांनी केलेली भरीव मदत पाहता. गौरवपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.
येथील समस्त बडवे समाज तसेच श्री संत प्रल्हाद महाराज बडवे प्रतिष्ठानच्या वतीने तीळगूळ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोरोनाकाळात सर्वसामान्य नागरिक रिकाम्या पोटी झोपणार नाही. यांची काळजी मनसेच्या वतीने दिलीप धोत्रे यांनी घेतली होती. कोरोनाकाळात बारा बलुतेदारांसह ब्राम्हण समाजातील कष्टकरी वर्ग तसेच यजमानकृत्य आणि पौरोहित्य करणारी कुटूंब अडचणीत आली होती. अशावेळी माणुसकी म्हणून मदतीचा हात दिलीप धोत्रे यांनी पुढे केला होता.किराणा मालासह जीवनोपयोगी वस्तूची मदत त्यांनी केली. त्यांच्या याच कार्याची दखल बडवे समाज आणि ब्राम्हण समाजाने घेतली व धोत्रे यांचा गौरव केला।
शहरातील योग भवन येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमामध्ये बडवे समाजच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव बडवे , अनिरूध्द बडवे , ह.भ.प.राणा महाराज वासकर , दामाजी कारखान्यांचे चेअरमन समाधान अवताडे , मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विठ्ठल जोशी यांच्या शुभहस्ते धोत्रे यांचा गौरव करण्यात आला.
बडवे समाजाचा गौरव स्वीकारल्यानंत मनसेचे दिलीप धोत्रे म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सर्वच समाजघटकांसाठी आपण सध्या कार्य करीत आहे. यानिमित्ताने राजकारण न करता समाजकारणातून माणुसकी टिकवणे. हेच ब्रीद आपण राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने पाळत आलो असल्यांचे त्यांनी यानिमित्ताने सांगत. बडवे समाज आणि ब्राम्हण समाजाप्रति आभार व्यक्त केले.
great post.Never knew this, regards for letting me know.
Its like you read my mind! You seem to know so much about this, like you wrote the book in it or something. I think that you can do with a few pics to drive the message home a bit, but instead of that, this is wonderful blog. A fantastic read. I will certainly be back.
As I website owner I believe the written content here is real excellent, regards for your efforts.
I love it when people come together and share opinions, great blog, keep it up.
I’ve been absent for a while, but now I remember why I used to love this website. Thank you, I will try and check back more often. How frequently you update your site?
Excellent read, I just passed this onto a colleague who was doing a little research on that. And he actually bought me lunch as I found it for him smile So let me rephrase that: Thanks for lunch! “We know what happens to people who stay in the middle of the road. They get run over.” by Ambrose Gwinett Bierce.
Its like you read my mind! You seem to know a lot about this, like you wrote the book in it or something. I think that you can do with a few pics to drive the message home a bit, but other than that, this is magnificent blog. A fantastic read. I will certainly be back.
I like this website because so much useful stuff on here : D.
Spot on with this write-up, I absolutely feel this website needs far more
“오피스북”
attention. Iíll probably be returning to see more, thanks for the advice!
cough worse after prednisone https://prednisonesdc.com/ prednisone fertility success stories
I have learn several good stuff here. Definitely price bookmarking for revisiting. I surprise how so much attempt you set to create this type of great informative site.