रविवारच्या अहवालानुसार पंढरपूर शहर व तालुक्यात 95 रुग्णांची वाढ

पंढरपूर – रविवारी 9 ऑगस्ट रोजी आलेल्या अहवालानुसार पंढरपूर शहर व ग्रामीण भागात 95 रूग्ण वाढले आहेत. लक्ष्मी टाकळी येथे 28 रुग्णांची नोंद आहे.

आजच्या अहवालानुसार उपचारा दरम्यान 2 जण मरण पावले आहेत.कोरोनामुळे आजवर मयत झालेल्यांची संख्या 24 झाली आहे.

एकूण 961 रुग्णांमध्ये 431 रुग्ण बरे झाले असून 506 रूग्णांवर उपचार चालू आहेत.

आजच्या अहवालानुसार शहरात एकूण 44 तर ग्रामीण भागात 51 रूग्ण वाढले आहेत. तालुक्यात रूग्ण सापडलेली गावे. आढीव 1, भोसे 3, धोंडेवाडी 1, खर्डी 2, ल.टाकळी 28, मुंढेवाडी 10, ओझेवाडी 7, वाखरी 1, खेडभाळवणी 3.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!