शुक्रवारी पंढरपूरमध्ये 13 कोरोनाबाधितांची वाढ, एकूण संख्या 131
पंढरपूर – आज शुक्रवारी 17 जुलै रोजी पंढरपूर शहरात 12 तर ग्रामीणमध्ये 1 असे एकूण 13 कोरोना रुग्ण वाढले असून एकूण बाधितांची संख्या 131 इतकी झाली आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.
33 अहवाल प्राप्त असून निगेटिव्ह 20 तर पाँझिटिव्ह 13 आहेत. शहरात 12 तर करकंब मध्ये 1 रूग्ण आढळला आहे. 90 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. आजवर 39 जण बरे झाले आहेत. तर 2 जण मयत आहेत
आज रँपिड अन्टिजेन 20 टेस्ट घेण्यात आल्या आहेत तर 13 आरटीपीसीआर टेस्ट झाली.
आजवर पंढरपूर शहरात 94, ग्रामीणमध्ये 29 तर इतर तालुके व जिल्हयातील 8 रूग्ण आढळले आहेत.
I’ve been exploring for a bit for any high quality articles or blog posts on this kind of area . Exploring in Yahoo I at last stumbled upon this website. Reading this information So i’m happy to convey that I have an incredibly good uncanny feeling I discovered exactly what I needed. I most certainly will make certain to don’t forget this web site and give it a look regularly.