अरे बापरे…शनिवारी पंढरपूर तालुक्यात 190 कोरोना रुग्ण वाढले

पंढरपूर – शनिवारी 12 सप्टेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 39 व तालुक्यात 151 असे 190 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 591 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 2 जण मरण पावले आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावल्यांची एकूण संख्या 78 आहे.एकूण 1013 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 2500 जण कोरोना मधून बरे झाले आहेत .

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!