जिल्ह्यात 43 रूग्ण वाढले, पंढरपूर तालुक्यातील 4 जणांचा समावेश
पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून) शनिवार 4 जुलै रोजी आणखी 43 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. आता एकूण बाधितांची संख्या ही 520 इतकी झाली आहे. ग्रामीण भागात आजवर 24 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.
शनिवारी एकूण 191 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 148 निगेटिव्ह आले तर 43 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अद्याप 41 जणांचे स्वॅब तपासणीचे अहवाल प्रलंबित आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (सोलापूर महानगरपालिका क्षेत्र वगळून) 4686 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते यापैकी 4645 जणांची अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण पॉझिटिव्ह अहवाल 519 आहेत तर 4026 अहवाल निगेटिव्ह आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजपर्यंत कोरोनामुळे 24 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
शनिवारी जे 43 नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले यात बार्शी तालुक्यातील 15 जण असून यात सबजेल 2, नाईकवाडी प्लॉट 1,भवानीपेठ 2, पाटील प्लॉट 1, नागोबाची वाडी 5, वैराग 1, साकत पिंपरी 1, उक्कडगाव 1. माळशिरस तालुक्यातील यशवंतनगर येथील एक जण पॉझिटिव्ह आला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी 2. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षीहिप्परगा 1, नवीन विडीघरकुल 2, वडापूर 1, घोडातांडा 1, मंद्रुप 1 असे एकूण सहा. अक्कलकोट तालुक्यात 13 रूग्ण आढळले असून यात विजयनगर 2, बुधवारपेठ 1, माणिकपेठ 1, संजय नगर 1, भिमनगर 1, समर्थनगर 3, करजगी 1, जेऊरवाडी 2, बोरगाव 1. पंढरपूर तालुका 4 यात शहरातील लिंक रोड 2, येळे वस्ती 1, करकंब 1, मोहोळ शहरातील क्रांतीनगर 1, मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ 1, सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे 1.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजवर 520 रूग्ण आढळून आले आहेत. यात आजवर सापडलेले रूग्ण अक्कलकोट 97, बार्शी 95, करमाळा 4, माढा 11, माळशिरस 6, मंगळवेढा 1, मोहोळ 26, उत्तर सोलापूर 49, पंढरपूूर 25, सांगोला 4, दक्षिण सोलापूर 202.
उपचार सुरू असणारे तालुका निहाय रूग्णः अक्कलकोट 59, बार्शी 62, करमाळा 4, माढा 4, माळशिरस 1, मंगळवेढा 1, मोहोळ 13, उत्तर सोलापूर 30, पंढरपूूर 18, सांगोला 1, दक्षिण सोलापूर 108.

जिल्ह्यात ग्रामीण भागात 520 रूग्ण आढळले असून 195 उपचारानंतर घरी गेले आहेत तर 301 जणांवर उपचार सुरू आहेत.