पंढरपूरसह 14 विधानसभा पोटनिवडणूक जागांसाठी 17 एप्रिलला मतदान तर 2 मे ला मतमोजणी

पंढरपूरः पंढरपूरसह देशातील 14 विधानसभा क्षेत्रातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून 17 एप्रिल 2021 रोजी मतदान होणार असून 2 मे ला मतमोजणी होणार आहे.

23 मार्च रोजी नोटिफीकेशन जारी होणार असून या तारखेपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होर्इल 30 मार्च पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. 31 रोजी छाननी होणार आहे तर 3 एप्रिल 2021 पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.17 एप्रिल रोजी मतदान होर्इल तर 2 मे 2021 मतमोजणी होणार आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!