पंढरपूर तालुक्यातील भाळवणी मंडलात ५७ मि.मी. पावसाची नोंद
पंढरपूर- तालुक्यात २५ व २६ जून सकाळपर्यंत सरासरी २२ मि.मी. पाऊस झाला असून भाळवणी मंडलात सर्वाधिक ५७ मि.मी.ची नोंद आहे. यापाठोपाठ भंडीशेगाव मंडलात ३८ मि.मी. पर्जन्याची नोंद आहे. या पावसाळ्यात जूनमध्ये पंढरपूर भागात समाधानकारक पाऊस झाला आहे.
पंढरपुर तालुका आज दि. 26/6/2020 रोजीचे पर्जन्यमान मंडळनिहाय खालीलनुसार आहे.
करकंब 21मिमी
पट कुरोली 27मिमी
भंडीशेगाव 38मिमी
भाळवणी 57 मिमी
कासेगाव 22मिमी
पंढरपूर 6 मिमी
तुंगत 17मिमी
चळे 8 मिमी
पुळुज 2 मिमी
एकूण पाऊस 198 मिमी
—————————————-
आजचा सरासरी पाऊस 22 मि. मी.
—————————————-
आज अखेर जूनची सरासरी पाऊस 136.28मि.मी.
—————————————-