पंढरपूर तालुक्यात शनिवारी 100 कोरोना रुग्ण वाढले

पंढरपूर – शनिवारी 5 सप्टेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 16vव तालुक्यात 84 असे 100 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 935 झाली आहे. आजवर कोरोनामुळे प्राण गमावल्यांची एकूण संख्या 58 आहे.एकूण 738 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 2139 जण कोरोना मधून बरे झाले आहेत .

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!