बुधवारी पंढरपूर तालुक्यात 49 कोरोना रुग्ण वाढले

पंढरपूर – बुधवारी 9 सप्टेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 18 व तालुक्यात 21असे 49 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 266 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 3 जण मरण पाले आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावल्यांची एकूण संख्या 70 आहे.एकूण 894 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 2302 जण कोरोना मधून बरे झाले आहेत .

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!