बुधवारी रात्री पर्यंतच्या अहवालात पंढरपूर तालुक्यात 101 कोरोनाबाधित वाढले

पंढरपूर – जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी गुरूवारी 13 आँगस्ट जाहीर केलेल्या कोरोनाबाधितांच्या अहवालानुसार बुधवार रात्रौ बारा वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार पंढरपूर शहर व तालुक्यात 101 कोरोना रूग्ण वाढले आहेत. एकूण संख्या 1451 इतकी आहे.

ग्रामीण भागात 32 तर शहरात 69 रुग्ण वाढले आहेत. एक जण उपचारादरम्यान मरण पावले आहेत. कोरोनामुळे प्राण गमावल्यांची संख्या 27 झाली आहे. आजच्या या अहवालानुसार 537 जण उपचारानंतर घरी गेले आहेत तर 887 जणांवर उपचार सुरू आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!