मंगळवारी पंढरपूर तालुक्यात 71 रुग्ण वाढले, एकूण संख्या 3217

पंढरपूर – मंगळवारी 8 सप्टेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 36 व तालुक्यात 35 असे 71 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 217 झाली आहे. आजवर कोरोनामुळे प्राण गमावल्यांची एकूण संख्या 67 आहे.एकूण 919 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 2231 जण कोरोना मधून बरे झाले आहेत .

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!