मंगळवारी पंढरपूर शहर व तालुक्यात 34 नवे कोरोना रुग्ण वाढले

पंढरपूर – मंगळवारी ४ ऑगस्ट रोजी शहरात 15 तर ग्रामीण भागात 19 रूग्ण वाढले आहेत. आजच्या अहवालानुसार उपचारा दरम्यान दोन जण मरण पावले आहेत.कोरोनामुळे आजवर मयत झालेल्यांची संख्या 19 झाली आहे.

तालुक्यातील आंबे येथे 1,भोसे 8,कासेगाव 7 व शिरगाव 3 असे रुग्ण आढळले आहेत.

एकूण 260 रूग्णांवर उपचार चालू आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!