मूळचे पंढरपूरचे मात्र सध्या बोरामणीत असणारे एकजण कोरोना पाँझिटिव्ह

पंढरपूर – शनिवारी पंढरपूरमधून घेतलेल्या स्वँब नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले नाहीत. एकूण १९२ अहवाल प्रलंबित आहेत. तसेच आज नव्याने ४६ जणांचे स्वँब घेण्यात आले आहेत. दरम्यान मूळचे पंढरपूरचे असणारे मात्र सध्या बोरामणीत असलेल्या एकजणाचा कोरोना अहवाल पाँझिटिव्ह आला आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!