लाँकडाऊनमध्ये घेतलेल्या चाचण्यात पंढरपूरमध्ये 692 कोरोना रुग्ण वाढले , आज 78 पाँझिटिव्ह
पंढरपूर – शहरात लाँकडाऊन पुकारल्यानंतर 7 ते 13 आँगस्ट दरम्यान 3527 कोरोना चाचण्या प्रशासनाने घेतल्या असून यात 692 रूग्ण आढळून आल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांंनी दिली.
Rtpcr चाचण्या 90 झाल्या यात 41 रूग्ण तर 3437 रँपिड टेस्ट झाल्या यात 651 पाँझिटिव्ह आले आहेत. आज 13 आँगस्ट रोजी 78 रुग्ण आढळले आहेत.