शुक्रवारच्या अहवालानुसार पंढरपूर तालुक्यात 59 रूग्ण वाढले, 4 जणांनी गमावला जीव

पंढरपूर – शुक्रवारी 11 सप्टेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 26 व तालुक्यात 33 असे 59 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 401 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 4 जण मरण पाले आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावल्यांची एकूण संख्या 76 आहे.एकूण 922 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 2403 जण कोरोना मधून बरे झाले आहेत .

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!