शुक्रवारी पंढरपूर शहर व तालुक्यात 4 कोरोना रुग्ण वाढले

पंढरपूर – शुक्रवारी 31 जुलै रोजी शहरात 3 तर ग्रामीण भागात 1 रूग्ण वाढले आहेत. आजच्या अहवालानुसार उपचारा दरम्यान दोन जण मरण पावले आहेत.

कोरोनामुळे आजवर मयत झालेल्यांची संख्या 15 झाली आहे.

ग्रामीणमध्ये आज फुलचिंचोलीत 1 रुग्ण आढळलाआहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!