सोलापुरात आज 106 जण उपचारानंतर घरी परतले ; तर 52 नवे रूग्ण
सोलापूर– शहरात 6 ऑगस्टच्या अहवालानुसार नवे 52 रूग्ण आढळून आले आहेत. येथील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 291 इतकी झाली आहे. दरम्यान आज कोरोनामुळे एक ही रूग्ण दगावलेला नाही. तर आज 106 जणांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे.
सोलापूर महापालिकाक्षेत्रात आजवर 5 हजार 291 रूग्ण आढळून आले असून यापैकी 369 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या उपचार सुरू असणारे 1 हजार 381 रूग्ण असून 3 हजा 541 जण उपचारानंतर घरी परतले आहे.
गुरूवारच्या अहवालानुसार आज एकूण 541 अहवाल मिळाले असून यापैकी 489 निगेटिव्ह आहे तर 52 पॉझिटिव्ह आहेत. आज 106 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
गुरूवारच्या अहवालानुसार आज एकूण 541 अहवाल मिळाले असून यापैकी 489 निगेटिव्ह आहे तर 52 पॉझिटिव्ह आहेत. आज 106 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.