सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 30 रूग्ण वाढले, पंढरपूर तालुक्यात 3 कोरोनाबाधितांची भर
पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून) सोमवार 7 जुलै रोजी आणखी 30 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. आता एकूण बाधितांची संख्या ही 586 इतकी झाली आहे. ग्रामीण भागात आजवर 27जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. पंढरपूर शहरात 2 तर गुरसाळे येथे एक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आज आढळून आला आहे.
मंगळवारी 270 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 240 निगेटिव्ह आले तर 30 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अद्याप 64 जणांचे स्वॅब तपासणीचे अहवाल प्रलंबित आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (सोलापूर महानगरपालिका क्षेत्र वगळून) 5074 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते यापैकी 5010 जणांची अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण पॉझिटिव्ह अहवाल 586 आहेत तर 4424 अहवाल निगेटिव्ह आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजपर्यंत कोरोनामुळे 27 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
मंगळवारी जे 30 नवीन रूग्ण आढळून आले आहेत यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारीत 2 . उत्तर सोलापूर तालुक्यात कारंबा 1, तिर्हे 1. बार्शी तालुका पाच यात मंगळवार पेठ 1, व्हनकळस प्लॉट 1, साकत पिंपरी 2, वैराग 1. मोहोळ तालुक्यातील खवणी येथे एक. अक्कलकोट तालुक्यात 16 रूग्ण असून यात फत्तेसिंह चौक 7,जंगी प्लॉट 5, बुधवारपेठ 1, चपळगाव 1, नागनहळ्ळी1, बोरगाव 1. पंढरपूर तालुक्यात तीन रूग्ण असून यात गोविंदपुरा 1, जुनी कोळी गल्ली 1, गुरसाळे 1. माढा तालुक्यातील भोसरे येथे 1.

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजवर 587 रूग्ण ( एक रूग्ण पुणे येथे पॉझिटिव्ह आहे.) आढळून आले आहेत. यापैकी 27 जणांचा मृत्यू झाला आहे तर 319 जणांवर उपचार सुरू असून 241 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत.
तालुकानिहाय एकूण रूग्ण अक्कलकोट 116, बार्शी 110, करमाळा 6, माढा 12, माळशिरस 6, मंगळवेढा 1, मोहोळ 29, उत्तर सोलापूर 61, पंढरपूूर 32, सांगोला 4, दक्षिण सोलापूर 210.
उपचार सुरू असणारे तालुका निहाय रूग्णः अक्कलकोट 78, बार्शी 63, करमाळा 6, माढा 5, माळशिरस 1, मंगळवेढा 1, मोहोळ 13, उत्तर सोलापूर 37, पंढरपूूर 25, सांगोला 1, दक्षिण सोलापूर 89.
मंगळवारी ग्रामीण भागातील 18 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे तर आज एक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.