सोलापूर जिल्हा ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या 899

पंढरपूर – सोमवार 13 जुलैच्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून) कोरोनाबाधितांची एकूण संख्या 899 झाली आहे.

सोमवारी 211 अहवाल आले पैकी 162 निगेटिव्ह तर 49 पाँझिटिव्ह आहेत. दोन जण कोरोनामुळे मयत झाल्याची नोंद आहे. जिल्हा ग्रामीणमध्ये आजवर 899 कोरोना रुग्ण आढळले आहेत.493 जणांवर उपचार सुरू आहेत. 368 जण उपचारानंतर घरी परतले आहेत. 38 जणांना प्राण गमावले आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!