सोलापूर शहरात बुधवारी 29 कोरोना रुग्ण वाढले

सोलापूर -बुधवारी 26 आँगस्ट रोजी सोलापूर शहरात 29 कोरोना रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्ण संख्या 6411 इतकी झाली आहे. आज 29 जणांनी कोरोनावर मात केली आहे आजवर 4963 जण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या 1043 जणांवर उपचार सुरु आहेत.आज कोरोनामुळे 2 जण मयत झाले आहेत. आजवर या आजाराने 405 जणांनी प्राण गमावले आहेत.आज 916अहवाल मिळाले यापैकी 887 निगेटिव्ह तर 29 पाँझिटिव्ह आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!