सोलापूर शहरात रविवारी 60 रुग्ण वाढले, एकूण संख्या 7500

सोलापूर – सोलापूर शहरात रविवारी 13 सप्टेंबरच्या अहवालानुसार 60 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. येथील एकूण रुग्णसंख्या आता 7500 इतकी झाली आहे. आज 524 अहवाल प्राप्त असून यापैकी 464 निगेटिव्ह तर 60 पॉझिटिव्ह आहेत. आज 2 मृत्यूची नोंद आहे. आजतागायत कोरोनामुळे 443 मृत्यू शहरात झाले आहेत. रविवारी कोरोनामुक्त झालेल्या 41 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आजपर्यंत कोरोनावर मात करून 6235 जण घरी गेले आहेत.सध्या 822 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!