सोलापूर शहरात शुक्रवारी रुग्ण आढळले 37 तर कोरोनामुक्त होवून घरी परतले 38

सोलापूर – शुक्रवारी 21आँगस्ट रोजी सोलापूर शहरात 37 कोरोना रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्ण संख्या 6225 इतकी झाली आहे. आज 38 जणांनी कोरोनावर मात केली आहे आजवर 4660 जण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या 1169 जणांवर उपचार सुरु आहेत.आज कोरोनामुळे 1 जण मयत झाले आहेत. आजवर या आजाराने 396 जणांनी प्राण गमावले आहेत.

आज 1566 अहवाल मिळाले यापैकी 1529 निगेटिव्ह तर 37 पाँझिटिव्ह आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!