शरद पवार यांच्यावर ३१ मार्च रोजी होणार शस्त्रक्रिया, आजपासून त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द.
*पवारसाहेबांच्या पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते – नवाब मलिक*