पंढरपूर तालुक्यात या पावसाळ्यात सरासरी २१३ मि.मी. पाऊस
पंढरपूर – गुरूवार ९ जुलै रोजी पंढरपूर तालुक्यात सरासरी २३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पर्जन्यमान पटवर्धन कुरोली मंडलात ४६ मि.मी. नोंदले गेले आहे. यावर्षी १० जुलैपर्यंत सरासरी २१३ मि.मी. पाऊस तालुक्यात नोंदला गेला आहे. ही समाधानकारक स्थिती आहे.
पंढरपुर तालुका आज दि. 10/7/2020 रोजीचे पर्जन्यमान मंडळनिहाय खालीलनुसार आहे.
करकंब – 31मिलीमीटर
पट. कुरोली – 46 मिमी
भंडीशेगाव – 15 मिमी
भाळवणी – 38 मिमी
कासेगाव – 16 मिमी
पंढरपूर – 20 मिमी
तुंगत – 20 मिमी
चळे —9 मिमी
पुळुज –12 मिमी
एकूण पाऊस 207मिमी
—————————————-
सरासरी पाऊस 23 मि. मी.
—————————————-
आज अखेर सरासरी पाऊस 213.92मिलीमीटर
—————————————-