ताज्या घडामोडी शुक्रवारी पंढरपूर शहर व तालुक्यात 4 कोरोना रुग्ण वाढले July 31, 2020July 31, 2020 Parth Aradhye पंढरपूर – शुक्रवारी 31 जुलै रोजी शहरात 3 तर ग्रामीण भागात 1 रूग्ण वाढले आहेत. आजच्या अहवालानुसार उपचारा दरम्यान दोन जण मरण पावले आहेत. कोरोनामुळे आजवर मयत झालेल्यांची संख्या 15 झाली आहे. ग्रामीणमध्ये आज फुलचिंचोलीत 1 रुग्ण आढळलाआहे.