प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने आठ रेल्वे गाड्या रद्द, पंढरपूर- दादर विशेष एक्स्प्रेसचाही समावेश
सोलापूर- मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी पंढरपूर-दादर-पंढरपूरसह आठ विशेष एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या होत्या. परंतु यास प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे
Read more