रेंगाळलेल्या फलटण -पंढरपूर रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याचे प्रयत्न, अडचणी जाणून घेण्यासाठी पुण्यात बैठक संपन्न
पंढरपूर- फलटण-पंढरपूर नवीन ल्वे मार्गाचे काम रेंगाळले असून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे प्रयत्न करीत आहेत.
Read more