उजनीत दौंडजवळून येणारा विसर्ग वाढला , धरण उपयुक्त पातळीत येण्यापासून केवळ साडेतीन पावलं दूर

पंढरपूर – उजनी पर्जनक्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरण जलाशयात दौंडजवळून ८ हजार ७९१ क्युसेक पाणी मिसळत असून हा प्रकल्प अद्याप ही वजा पातळीत आहे. तो उपयुक्त पातळीत येण्यासाठी आणखी १.७९ टीएमसी पाण्याची गरज आहे. म्हणजेच ३.३४ % पाणी आणखी धरणात आल्यावर ते मायनस मधून प्लस मध्यै भरण्यास सुरुवात होईल.
उजनी जलाशयावर पावसाळ्यात २३९ मिलीमीटर पाऊस झाला आहे, मात्र त्याने पुणे जिल्ह्यात पर्जन्यक्षेत्रात ओढ दिल्याने धरणात कमी प्रमाणात पाणी आले आहे. आता पावसाची हजेरी लागली असून दौंडचा विसर्ग वाढला आहे. याचा फायदा उजनीला होईल. सध्या उजनी धरणात ६१.८७ टीएमसी एकूण पाणीसाठा आहे.

*Ujjani Dam* :-
Daily Gauges —
Date —- 21/07/2021 at 6.00 hrs
RWL —— 490.770 m.
Water Sp.Area —192.74
Sq.km.
*-Storage-*
Gross ——- 1752.09 M Cum.
——– (61.87 TMC)
Live ——– – 50.72 M Cum.
——— ( -1.79 TMC)
Live % ——– *-3.34 %*
Rainfall ( Today’s / Cumulative ) ——– 01/239 mm.
Evaporation ——– 3.43 mm.

*River Gauging Station @ Daund :-*
River Water Level – 498.790 m.
Inflow Discharge – 8791 Cusecs.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!