आज पंढरपुरात 16 तर ग्रामीणमध्ये 8 रूग्ण आढळले, कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८८

पंढरपूर – पंढरपूर शहरात आज बुधवार 15 जुलै रोजी सकाळपासून 16 तर ग्रामीण भागात 8 असे 24 कोरोना रूग्ण आढळले आहेत. आजवर येथील एकूण संख्या 88 झाली असून 57 जणांवर उपचार सुरू आहेत तर 29 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. 2 जण मयत आहेत.

बुधवारी सकाळी 20 रुग्ण आढळले होते. यानंतर 4 जणांची यात भर पडली व तालुक्यातील आजची रूग्ण संख्या 24 झाली.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!