आसाम वगळता इतर चार राज्यात भाजपाचा पराभव होईल हा ट्रेंड आहे : शरद पवार

बारामती – आसाम वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल हा ट्रेंड असून हा पाच राज्याचा ट्रेंड देशाला दिशा देणारा ठरेल अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
बारामती येथे पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी पाच राज्यातील निवडणुकांवर फार मोठे विधान केले आहे.
पाच राज्यातील निवडणूकांवर आज सांगणे कठीण आहे परंतु लोक निर्णय घेत असतात पण त्या राज्यांची स्थिती मला माहित आहे. त्यामध्ये माझ्या दृष्टीने केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह डावे एकत्र आले आहेत. राज्यही त्यांच्या हातात आहे. त्यामुळे केरळमध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल यात शंका नाही असेही शरद पवार म्हणाले.
तामिळनाडूमध्ये आजची परिस्थिती लोकांच्या मनाचा कौल हा स्टॅलिन, डीएमके यांच्याबाजूने आहे. ते राज्याचं सूत्र हातात घेतील लोक त्यांना मोठ्या संख्येने पाठिंबा देतील असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
पश्चिम बंगाल मध्ये केंद्र सरकार विशेषतः भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. तिथे एकटी भगिनी आपल्या राज्यातील लोकांसाठी संघर्ष करतेय. तिच्यावर राजकीय हल्ला करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. बंगालमधील लोक स्वाभिमानी आहेत. त्यांच्या बंगाली संस्कृती व बंगाली मनावर कुणी आघात करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण राज्य एकसंघ होते आणि त्याची प्रतिक्रिया व्यक्त होते. त्यामुळे कुणी काही म्हटले तरी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
आसाममध्ये भाजपाचे राज्य आहे. त्यांची तुलनात्मक स्थिती चांगली आहे. त्यामुळे हे एक राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल असेही शरद पवार म्हणाले.

9 thoughts on “आसाम वगळता इतर चार राज्यात भाजपाचा पराभव होईल हा ट्रेंड आहे : शरद पवार

  • April 11, 2023 at 1:51 pm
    Permalink

    I have not checked in here for some time since I thought it was getting boring, but the last few posts are great quality so I guess I will add you back to my daily bloglist. You deserve it my friend 🙂

  • April 12, 2023 at 8:17 am
    Permalink

    Once I originally commented I clicked the -Notify me when new feedback are added- checkbox and now every time a comment is added I get 4 emails with the identical comment. Is there any approach you may remove me from that service? Thanks!

  • April 12, 2023 at 11:22 pm
    Permalink

    Merely wanna tell that this is handy, Thanks for taking your time to write this.

  • April 16, 2023 at 12:51 pm
    Permalink

    It¦s actually a great and helpful piece of information. I¦m satisfied that you just shared this useful info with us. Please keep us informed like this. Thanks for sharing.

  • April 22, 2023 at 4:30 pm
    Permalink

    I was very happy to find this web-site.I wished to thanks for your time for this wonderful learn!! I positively enjoying every little little bit of it and I have you bookmarked to take a look at new stuff you blog post.

  • May 1, 2023 at 3:43 am
    Permalink

    You made some decent points there. I did a search on the issue and found most guys will go along with with your blog.

  • May 3, 2023 at 2:19 am
    Permalink

    I like this web site so much, saved to fav. “To hold a pen is to be at war.” by Francois Marie Arouet Voltaire.

  • June 30, 2023 at 10:38 am
    Permalink

    Spot on with this write-up, I truly think this website needs way more consideration. I’ll in all probability be once more to learn rather more, thanks for that info.

  • August 24, 2023 at 3:49 pm
    Permalink

    I like the helpful information you provide in your articles. I’ll bookmark your blog and check again here regularly. I am quite certain I’ll learn many new stuff right here! Good luck for the next!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!