उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना जिल्हा संघटक शैला गोडसे यांना शिवसेनेतून काढून टाकले

पंढरपूर– पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेनेच्या जिल्हा संघटक शैला धनंजय गोडसे यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आल्याची माहिती पक्षाचे मुखपत्र सामनामधून देण्यात आली आहे.
शैला गोडसे या शिवसेनेच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांपैकी एक असून त्यांनी पंढरपूर विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी 2019 मध्ये देखील केली होती. मात्र त्यांना महायुतीत ही जागा भाजपाला गेल्याने थांबावे लागले होते. मात्र आता पोटनिवडणुकीत त्यांनी जोरदार तयारी केली आहे. शिवसेनेत असतानाच त्यांनी दोन्ही तालुक्यात संपर्क कार्यालय उभारली आहेत. यानंतर आता अपक्ष उमेदवारी दाखल करून शक्तीप्रदर्शन ही घडविले होते.
दरम्यान पंढरपूरची जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादीकडे असल्याने येथून पक्षाने आमदार कै. भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ यांना उमेदवारी देवू केली आहे. कालच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवून भाजपाला पराभूत करेल असा विश्‍वास व्यक्त केला होता तर भगीरथ भालके यांनीही मित्रपक्षातील अर्ज दाखल केलेल्यांची आम्ही समजूत काढू असे स्पष्ट केले होते. महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारया शिवसेनेला शैला गोडसे यांनी भरलेला अपक्ष अर्ज रूचलेला नसून पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार गोडसे यांनी पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे सामनामधून कळविण्यात आले आहे.
दरम्यान गोडसे यांनी आपली उमेदवारी जनतेच्या पाठिंब्याने असल्याने आपण या निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचे अर्ज दाखल करतानाच स्पष्ट केले होते. दरम्यान त्यांची उमेदवारी आता कायम राहणार हे निश्‍चित असून यामुळे देखील चुरस निर्माण होणार आहे. महिला वर्गातून गोडसे यांना चांगले समर्थन मिळत असल्याचे दिसत आहे.

6 thoughts on “उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना जिल्हा संघटक शैला गोडसे यांना शिवसेनेतून काढून टाकले

  • March 8, 2023 at 12:36 am
    Permalink

    Drugs information sheet. Everything what you want to know about pills.

    zithromax 250 mg
    Get warning information here. Long-Term Effects.

  • March 8, 2023 at 9:37 pm
    Permalink

    Ora, fai tap sul pulsante ☰ collocato in alto a sinistra e, se t’interessa guardare la diretta live del canale, tocca la voce SI Solocalcio annessa al menu che si apre. Altrimenti, fai tap sulla freccetta situata acanto alla categoria Calcio per accedere ai programmi tematici (in differita) relativi ai vari argomenti: Calciomercato, Primavera, Serie C (Lega Pro) e Calcio estero. In questa guida non stiamo dicendo che potrai guardare tutte le partite calcio streaming gratis del campionato di Serie A o di Champions League in alta definizione e completamente a costo zero ma vi proponiamo diverse soluzioni (gratis e a pagamento) e opzioni per guardare le partite in diretta streaming live. Benvenuti in Liguria
    https://andersonnhdw130245.bloggazzo.com/18044076/serie-a-pallavolo-femminile
    Telefono : +39 0964 66990 ?Marocco in semifinale! Serie A – Calcio StadioRadio è un marchio di proprietà della Media & Communication, P.iva 02901760807 Dopo il pareggio ottenuto nel finale pirotecnico contro il Milan, la squadra di Mourinho é settima con 31 punti, frutto di nove vittorie, quattro pareggi e quattro sconfitte, ventun gol fatti e sedici subiti. I rossoblù, nei turni precedenti, hanno avuto la meglio su Benevento (3-2) e Spal (0-1). In campionato, ora guidati da Gilardino. sono usciti dalla crisi di risultati in cui erano precipitati; si sono congedati dal 2022 con le vittorie su Frosinone (1-0) e Bari (1-2) e sono terzi a quota 33 e con un cammino é di nove partite vinte, cinque pareggiate e quattro perse, ventuno gol fatti e quattordici subiti.

  • March 9, 2023 at 10:03 pm
    Permalink

    Definitive journal of drugs and therapeutics. Read now.

    https://prednisoned.top/ prednisone over the counter australia
    Commonly Used Drugs Charts. Get here.

  • March 17, 2023 at 8:05 am
    Permalink

    They’re happy because they satisfied about 온라인바카라 my nudes pic and videos. Reassuring someone in the bedroom is a person of blablabla, btw if you want to see my vids kindly visit my webpage or timeline :3 😉 😉 ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!