कै.आमदार भारत भालके यांची अपुरी कामे पूर्ण करण्यासाठी  भगीरथला विधानसभेत पाठवा : उपमुख्यमंत्री अजित पवार

मंगळवेढा– सहकार खाते सुभाष देशमुखकडे असताना यांनी राजकारण केले. जिल्ह्यातील अनेक संस्था अडचणीत असताना मदत केली नाही. शरद पवार यांनी पक्ष न पाहता सगळ्यांना मदत केली म्हणून आज महाविकास आघाडीकडे पाठिंबा वाढत आहे. वाढप्या ओळखीचा असल्यास ताटात जास्त पडते. कै.आ.भारत नानांची अपुरी कामे पूर्ण करण्यासाठी भगीरथला विधानसभेत पाठवा असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या लक्ष्मी दहिवडी येथील प्रचार सभेत ते बाेलत हाेते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे ,आ. संजय मामा शिंदे ,उत्तम जानकर, दीपक साळुंखे, उमेश पाटील, सुरेश घुले, कल्याणराव काळे, अनिल सावंत ,लतीफ तांबोळी, भारत बेदरे ,शिवाजीराव काळूंगे ,जयमाला गायकवाड याच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी बोलताना अजित पवार म्हणाले, महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी निधी मंजूर केला आहे .लवकरच ते उभा करू . काही मंडळी आपल्या लोकांना फसवत आहेत, त्यांना दाद देऊ नका. ज्यांनी स्वतःच्या दूध संस्था, साखर कारखाने बँका बंद पाडल्या ते आज विठ्ठल आणि सहकार शिरोमणीवर बोलत आहेत. संस्था अडचणीत आहेत पण नक्कीच त्यांना ताकद दिली जाईल . पाणी मर्यादित वापरण्यासाठी नवे तंत्रज्ञान आले आहे याचा लाभ घ्या.
पालकमंत्री भरणे यांनी या वेळी पोटनिवडणुकीसाठी मतदान करत असताना मतदारसंघात असलेल्या समस्या आणि कामे मार्गी लावण्यासाठी आ. भारत भालके सतत जयंत पाटील यांना भांडायचे हे मी पाहत आलो पण त्यांची अपूर्ण स्वप्ने साकार करण्यासाठी भगीरथला पाठिंबा द्या असे आवाहन केले. तसेच धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी सत्ता मागितलेल्या भाजपला कधीही आरक्षण द्यावे वाटले नाही. समाजावर अन्याय केला आता पोटनिवडणुकीत याच मुद्द्यावर अजून मते मागत आहेत मात्र महाविकास आघाडी हे धनगर समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील आहे असे सांगितले.
उमेदवार भगीरथ भालके यांनी बोलताना 2009 पासून येथील मायमाऊलीनी नानांना घातलेलं साकडे पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण करूनच दाखवली असे सांगत राहिलेली सर्व अपुरी कामे महाविकास आघाडीच्या ताकदीवर पूर्ण करण्यासाठी मला आशीर्वाद द्या असे आवाहन केले.
उत्तम जानकर यांनी बोलताना आमच्यासारखे पुढारी हे मदत म्हणून दोन पैसे देऊ शकतात. नोकरी लावतील मान सन्मान देतील पण आ. भालके यांनी मतदारसंघासाठी जीव दिला आहे हे न विसरता त्यांचे हे बलिदान वाया जाऊ द्यायचे नाही असे सांगितले. पांडुरंग चौगुले यांनी प्रास्ताविक केले .

16 thoughts on “कै.आमदार भारत भालके यांची अपुरी कामे पूर्ण करण्यासाठी  भगीरथला विधानसभेत पाठवा : उपमुख्यमंत्री अजित पवार

  • April 9, 2023 at 7:13 pm
    Permalink

    What’s Taking place i am new to this, I stumbled upon this I’ve discovered It positively useful and it has aided me out loads. I hope to contribute & assist different users like its aided me. Good job.

  • April 12, 2023 at 4:17 am
    Permalink

    I saw a lot of website but I conceive this one contains something extra in it in it

  • April 13, 2023 at 7:50 pm
    Permalink

    I have learn a few good stuff here. Definitely price bookmarking for revisiting. I surprise how so much effort you set to make this kind of fantastic informative web site.

  • April 16, 2023 at 4:01 am
    Permalink

    My wife and i have been very joyful that Louis managed to deal with his research with the ideas he received when using the web site. It is now and again perplexing to simply choose to be giving away things a number of people have been trying to sell. So we acknowledge we now have the website owner to be grateful to for this. These explanations you made, the easy website menu, the relationships you can help to create – it’s got many awesome, and it is helping our son in addition to the family do think this topic is cool, and that is rather essential. Many thanks for everything!

  • May 1, 2023 at 1:20 pm
    Permalink

    Very interesting points you have noted, appreciate it for putting up. “I never said most of the things I said.” by Lawrence Peter Berra.

  • May 4, 2023 at 1:39 am
    Permalink

    Hello! I’ve been following your web site for some time now and finally got the courage to go ahead and give you a shout out from Austin Tx! Just wanted to say keep up the fantastic work!

  • June 5, 2023 at 6:36 am
    Permalink

    I really enjoy looking at on this internet site, it has good blog posts.

  • June 10, 2023 at 12:58 pm
    Permalink

    whoah this weblog is wonderful i like reading your articles. Keep up
    the good paintings! You already know, many people are looking around for
    “성인웹툰”
    this information, you can help them greatly

  • Pingback: Racire adiabatica si mecanica

  • Pingback: 다시보기

  • August 24, 2023 at 11:22 am
    Permalink

    Hi there! I’m at work browsing your blog from my new iphone 4! Just wanted to say I love reading your blog and look forward to all your posts! Keep up the fantastic work!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!