कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघ व्दादशीला बुधवारी श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार

पंढरपूर – माघ दशमी व एकादशीला पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे , आता यात आणखी एक दिवसाची वाढ करण्यात आली असून बुधवार २४ फेब्रुवारी व्दादशीला ही मंदिर बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. राज्यात कोरोनाची वाढती संख्या पाहता भाविकांच्या आरोग्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

One thought on “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघ व्दादशीला बुधवारी श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार

  • April 16, 2023 at 7:29 am
    Permalink

    Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!