कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर पोटनिवडणूक मतदानावेळी केंद्रांवर होणार 1210 आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक
524 मतदान केंद्रे, 3965 कर्मचाऱ्यांची नेमणूक
जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती
सोलापूर,दि.18 – पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कोविड-19 चे सर्व नियम पाळून मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी 1210 आरोग्य कर्मचारी/आशा कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येणार असून प्रत्येक केंद्रावर सॅनिटायझर, तापमान तपासणीसाठी 550 थर्मल गन, 4500 फेस शिल्ड, 4500 हॅन्ड ग्लोज आणि 5000 मास्क यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यात येणार असून मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घोषित केली असून या मतदारसंघात 17 एप्रिल 2021 रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून मतदारसंघात मुख्य मतदान केंद्रे 328 आणि सहायक मतदान केंद्रे 196 अशी एकूण 524 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. यासाठी 3965 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
पंढरपूर मतदारसंघ मतदान तयारीविषयीची माहिती पत्रकार परिषदेत श्री. शंभरकर यांनी दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, निवडणुकीची अधिसूचना 23 मार्च, नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 30 मार्च, नामनिर्देशन पत्राची छाननी 31 मार्च, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक 3 एप्रिल, मतदानाचा दिनांक 17 एप्रिल, मतमोजणी 2 मे 2021 रोजी होणार आहे.
पंढरपूर मतदारसंघात पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील गावांचा समावेश होतो. मतदारसंघात एक लाख 77 हजार 387 पुरूष, एक लाख 62 हजार 148 महिला आणि 5 तृतीयपंथी, असे एकूण तीन लाख 39 हजार 540 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. 2019 मध्ये या मतदारसंघात दोन लाख 39 हजार 690 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 71.85 टक्के मतदान झाले होते.
निवडणुकीत 1050 बॉलेट युनिट, 1016 कंट्रोलिंग युनिट, 1009 व्हीव्ही पॅटचा वापर मतदानासाठी होणार आहे. 524 मतदान केंद्रावर मतदान कर्मचारी 3150, 60 सेक्टर अधिकारी, विविध पथकातील कर्मचारी 205 आणि 550 पोलीस कर्मचारी अशा एकूण 3965 मनुष्यबळाची नेमणूक करण्यात येणार असल्याचे श्री. शंभरकर यांनी सांगितले.
All trends of medicament. Drugs information sheet.
amoxicillin 500mg price canada
Cautions. Actual trends of drug.
All trends of medicament. Everything about medicine.
https://zithromaxa.fun/ zithromax 250 mg australia
Long-Term Effects. Read now.
https://tinyurl.com/2mztpqqg
tpe ラブドール 2人のバランスの取れたアジアの女の子セックスドール業界についての真実セックスドール調査–Aliexpress詐欺フェミニズム対同様のセックスドール
Read information now. Definitive journal of drugs and therapeutics.
cheap prednisone online
Get warning information here. Prescription Drug Information, Interactions & Side.
dizayn cheloveka telegram
dizayn cheloveka telegram
how to build a profitable pharmacy affiliate website
prescription drug affiliate programs
passive income for retirement
fitness affiliate programs
Very good written post. It will be useful to everyone who utilizes it, as well as me. Keep doing what you are doing – for sure i will check out more posts.
I am very impressed with your writing casinocommunity I couldn’t think of this, but it’s amazing! I wrote several posts similar to this one, but please come and see!
Order Glimepiride online without prescription at low cost
The best online pharmacy for insulin? Yeah, we know a guy
Where can I buy affordable diabetes medication online without a
prescription? Diabetes drugs, now with the convenience of
home delivery and low prices
Время несет с собой как зло, так и
добро, как добро, так и зло. Люди таковы,
что, ожидая добро со стороны тех, от кого
ждали зла, особенно привязываются
к благодетелям, из чего следует, что народ
еще больше расположится к государю, как если бы
сам привел его к власти.
не продавая – 10 секретных способов
Beneficial write ups, Cheers!
I visited various websites however the audio quality for audio songs existing at this web page
is genuinely wonderful.