कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन करण्याच्या सूचना
पंढरपूर.दि.17: शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्माक उपाययोजनांमध्ये वाढ करावी. तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची शोध घेवून त्यांना तत्त्काळ संस्थात्मक क्वारंटाइन करुन त्यांची कोरोना चाचणी घ्यावी, अशा सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.
पंढरपूर तालुक्यात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत बाबत नवीन भक्त निवास येथे बैठक घेण्यात आली . बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, तहसीलदार डॉ.वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे, उप कार्यकारी अभियंता हनुमंत बागल, न.पा चे उपमुख्य अधिकारी सुनिल वाळुंजकर, डॉ.सरोदे आदी उपस्थित होते.
श्री. ढोले म्हणाले, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपर्कातील व्यक्तींना तत्काळ संस्थात्मक विलगीकरण करावे. संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी वार्डस्तरीय व ग्रामस्तरीय समिती तसेच पोलीस प्रशासनाने समन्वायाने काम करावे. यामध्ये नवीन रुग्णांची भर पडणार नाही याची दक्षता घ्यावी.
नगरपालिकेने शहरातील मठांचे, तसेच शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायतीने मठांचे , शाळांचे अधिग्रहण करण्याबाबत नियोजन करावे. ताब्यात घेतलेल्या मठांचे व शाळांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सनियंत्रण समितीची स्थापना करावी. क्वारंटाइन केंद्रावर उपचारासाठी दाखल असेलेल्या रुग्णांना जेवणाचा तसेच तेथे आवश्यक असणाऱ्या साहित्याचा पुरवठा बांधकाम विभागाने करावा. आरोग्य विभागाने आरोग्य कर्मचारी यांना आवश्यक ते प्रशिक्षण द्यावे. रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या इतर आजारांच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी. कोरोनाची रुग्ण संख्या वाढू नये, यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करावी असेही श्री ढोले यांनी सांगितले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशानाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे. अलगीकरणातील व्यक्ती बाहेर फिरताना तसेच अनावश्यक गर्दी करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई कारवाई करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी सांगितले.
यावेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण, कोरोनामुक्त झालेले रुग्ण तसेच कोरोना संसर्ग विषयक सद्यस्थिती, आरोग्य सुविधा आणि उपलब्ध सामग्रीबाबत माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले व उपजिल्हा रुग्णालयांच्या वैद्कीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे यांनी दिली.
dizayn cheloveka telegram
Have you ever considered publishing an e-book or guest authoring on other blogs? I have a blog based upon on the same subjects you discuss and would love to have you share some stories/information. I know my audience would enjoy your work. If you’re even remotely interested, feel free to shoot me an e-mail.
You actually make it appear so easy together with your presentation but I find this topic to be really one thing that I think I’d never understand. It seems too complex and extremely large for me. I’m taking a look ahead in your subsequent post, I will attempt to get the hang of it!
I think this website holds some really superb information for everyone. “A kiss, is the physical transgression of the mental connection which has already taken place.” by Tanielle Naus.
This blog is definitely rather handy since I’m at the moment creating an internet floral website – although I am only starting out therefore it’s really fairly small, nothing like this site. Can link to a few of the posts here as they are quite. Thanks much. Zoey Olsen
Whats up this is kind of of off topic but I was wondering if blogs use WYSIWYG editors or if you have to manually code with HTML. I’m starting a blog soon but have no coding knowledge so I wanted to get advice from someone with experience. Any help would be enormously appreciated!
augmentin reaction in children https://augmentinsbq.com/ shelf life augmentin tablets
You made some decent points there. I seemed on the web for the problem and located most people will go together with together with your website.