कोरोनाला प्रतिबंध करणे हे उपचारापेक्षा उत्तम : प्रांताधिकारी सचिन ढोले

पंढरपूर दि. 21 : तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी स्वत: संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुढाकार घेवून, जबाबदारीचे वर्तन करुन कोरोना संसर्गाची लागण होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. आजाराचा प्रतिबंध उपचारापेक्षा सर्वोत्तम उपाय असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. उपचारासाठी रुग्णांलयातही दाखल रुग्णांची संख्या जास्त असल्याने त्यांना वेळेवर बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यासाठी रुग्णांला व त्यांच्या नातेवाईकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व गोष्टी टाळावयाच्या असतील तर नागरिकांनी यावर प्रतिबंधात्म उपाचार करणे गरजेचे आहे. यासाठी सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा , मास्कचा वापर, योग्य आहार व व्यायाम या पंचसुत्रीचा वापर करावा. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या कोणत्याही व्यक्तीकडून लक्षणे दिसण्यापूर्वी दुसऱ्यालाही संसर्ग होण्याची शक्यता आहे. अशा व्यक्तीमध्ये कोणतेही लक्षणे दिसत नाहीत. यासाठी सतत मास्कचा वापर करावा, असे श्री. ढोले यांनी सांगितले.

तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. यासाठी लग्न सोहळे, मुंज, अंत्यविधी, पिंडदान, सामूहिक प्रार्थना,सभा तसेच जत्रा, भंडारा यासारखे धार्मिक कार्यक्रमास जाणे टाळावे. शेतीमध्ये सध्या खरीप हंगामाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने शेतकऱ्यांनी खते, बियाणे आदी खरेदीसाठी येताना योग्यती काळजी घ्यावी. नागरिकांना आजारा कोणतेही लक्षणे जाणवली की तत्काळ डॉक्टराचा सल्ला घ्यावा, कोणीही आजार अंगावर काढू नये तसेच कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे, आवाहनही श्री. ढोले यांनी यावेळी केले.

00000000

15 thoughts on “कोरोनाला प्रतिबंध करणे हे उपचारापेक्षा उत्तम : प्रांताधिकारी सचिन ढोले

 • March 10, 2023 at 5:38 pm
  Permalink

  Hi shreecreativesmedia.com administrator, You always provide useful information.

 • March 13, 2023 at 8:37 am
  Permalink

  I simply want to say I am just newbie to blogging and site-building and definitely savored this website. Very likely I’m planning to bookmark your site .
  You surely come with outstanding well written articles.“부산달리기” Thanks a bunch for revealing your website page.
  I really enjoy reading through on this site, it has got fantastic articles .
  Literature is the orchestration of platitudes

 • March 15, 2023 at 7:37 am
  Permalink

  Dear shreecreativesmedia.com administrator, You always provide helpful information.

 • March 17, 2023 at 4:49 am
  Permalink

  I have been exploring for a little for any high quality articles or weblog posts in this kind of area . Exploring in Yahoo I at last stumbled upon this site. Studying this information So i am glad to show that I’ve an incredibly good uncanny feeling I discovered exactly what I needed. I most indisputably will make sure to do not fail to remember this site and provides it a glance on a relentless basis.

 • March 23, 2023 at 8:23 am
  Permalink

  Hi shreecreativesmedia.com admin, Your posts are always well-structured and logical.

 • March 23, 2023 at 8:24 am
  Permalink

  To the shreecreativesmedia.com admin, Thanks for the well-researched and well-written post!

 • March 25, 2023 at 12:33 pm
  Permalink

  To the shreecreativesmedia.com owner, You always provide clear explanations and step-by-step instructions.

 • March 25, 2023 at 12:33 pm
  Permalink

  Hi shreecreativesmedia.com owner, Thanks for the valuable information!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!