कोरोनाविरुद्धची लढाई लवकर संपवण्यासाठी संशयित नागरिकांनी लपून न राहता पुढे येण्याचे आवाहन

मुंबई, दि. 6 :- कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा, निर्णायक टप्पा सुरु झाला असून ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत किंवा इतिहास कोरोनाच्यादृष्टीने संशयित आहे त्यांनी आतातरी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी तत्काळ संपर्क साधावा, कोरोनाविरुद्धचा लढा लवकर संपला पाहिजे, त्यासाठी संशयितांनी पुढं यावं. अन्य नागरिकांनी घरातच थांबून सहकार्य करावं, संशयित व्यक्तींची माहिती शासकीय यंत्रणेला त्वरित कळवावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
राज्यात कोरोनारुग्णांची संख्या दररोज शेकडोंनी वाढत आहे. मृत्यूंची संख्याही वाढत आहे. तरीही परिस्थितीचं गांभीर्य काही जणांच्या लक्षात येत नाही, हे दुर्दैवं आहे. पंतप्रधानांनी दारात, खिडकीत दिवे लावायला सांगितलं असतानाही, मशाली पेटवून लहान मुलं, महिलांना सोबत घेऊन झुंडीनं रस्त्यावर उतरणं, फटाके वाजवून आगीला कारणीभूत ठरणं, हा बेजबाबदारपणाचा कळस आहे. यापुढे तरी सर्वांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पोलिस, सफाई कर्मचारी अशा कोरोनाविरुद्धच्या यंत्रणेतील घटकांमध्ये कोरोनाचा संसर्ग दिसू लागला आहे. हे चिंताजनक आहे. हा प्रसार थांबवायचा असेल तर कोरोनाची साखळी तोडणं आणि त्यासाठी सर्व नागरिकांनी घरात थांबणं, संशयित व्यक्तींनी तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल होणं हाच प्रभावी मार्ग असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
टाळेबंदीमुळे देशाची, राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत आली असली तरी त्यावर नंतरच्या काळात मात करता येईल, परंतु आता कोरोनाचा लढा हा एकजुटीनंच लढला पाहिजे. ही लढाई सर्वांची आहे. सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नागरिक या लढ्यात एकजुटीनं उतरले आहेत ही बाब बळ देणारी आहे. राज्यातल्या, देशातल्या जनतेची एकजूट व कोरोनाविरुद्ध लढण्याचा निर्धारच आपल्याला या लढाईत यश मिळवून देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

9 thoughts on “कोरोनाविरुद्धची लढाई लवकर संपवण्यासाठी संशयित नागरिकांनी लपून न राहता पुढे येण्याचे आवाहन

  • April 15, 2023 at 12:02 am
    Permalink

    It’s really a great and helpful piece of information. I’m happy that you shared this useful info with us. Please stay us informed like this. Thank you for sharing.

  • May 3, 2023 at 2:01 am
    Permalink

    Hi, Neat post. There is an issue together with your web site in internet explorer, could check thisK IE nonetheless is the marketplace chief and a good section of people will miss your magnificent writing due to this problem.

  • May 4, 2023 at 2:25 pm
    Permalink

    I truly appreciate this post. I’ve been looking all over for this! Thank goodness I found it on Bing. You’ve made my day! Thanks again

  • May 6, 2023 at 11:39 am
    Permalink

    I truly enjoy examining on this website , it has got wonderful articles. “Do what you fear, and the death of fear is certain.” by Anthony Robbins.

  • June 5, 2023 at 1:46 pm
    Permalink

    I believe this site holds some real wonderful information for everyone :D. “I like work it fascinates me. I can sit and look at it for hours.” by Jerome K. Jerome.

  • June 10, 2023 at 6:28 pm
    Permalink

    Hello еveryone, it’s my first pay a visit att tһis web page, ɑnd article is in
    these types of content.“오피뷰”

  • June 17, 2023 at 2:54 pm
    Permalink

    I think this is one of the most important info for me. And i’m glad reading your article. But wanna remark on some general things, The site style is perfect, the articles is really nice : D. Good job, cheers

  • August 24, 2023 at 5:44 am
    Permalink

    Hello! This is my first visit to your blog! We are a group of volunteers and starting a new initiative in a community in the same niche. Your blog provided us useful information to work on. You have done a marvellous job!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!