कोविड लसीकरण : पंढरपूर तालुक्यासाठी पहिल्या टप्प्यात 1610 डोज उपलब्ध
पंढरपूर, दि. 15:- पहिल्या टप्प्यातील लसीकरण दिनांक 16 जानेवारी 2021 रोजी उपजिल्हा रुग्णालय येथील संसर्गजन्य रुग्णालय येथे करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने व आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली असून, कोविड लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात 1610 डोज उपलब्ध झाले असून, तालुक्यातील डॉक्टर्स व आरोग्य सेवा देणाऱ्या संबंधित कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे. यासाठी कोविन ॲपवर यादी संकलित करण्यात आली आहे. संबधित लाभार्थ्याल नोंदणी केलेल्या मोबईलवर लसीकरणाबाबत संदेश प्राप्त होणार आहे. आरोग्य विभागाने लसीकरणाच्या ठिकाणी लसीकरण कक्ष, निरिक्षण कक्ष तसेच ॲब्युलन्स सेवा सुसज्ज ठेवण्याबाबत दक्षता घ्यावी तसेच आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध ठेवाव्यात अशा सूचनाही श्री.ढोले यांनी यावेळी दिल्या.
उपजिल्हा रुग्णालय रुग्णालय पंढरपूर येथील संसर्गजन्य रुग्णालय पंढरपूर येथे 16 जानेवारीला लसीकरण करण्यात येणार असून, यासाठी लसीकरणाची सर्व तयारी आरोग्य विभागाने केली असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद गिराम यांनी दिली. लसीकरण कक्षाचे उदघाटन प्रातांधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते होणार आहे
आरोग्य सेवेशी संबंधित 100 जणांना लस देण्यात येणार आहे. यासाठी कोविन ॲपवर यादी संकलित करण्यात आली आहे . लस देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांला रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक दिवस अगोदर वेळ व ठिकाणची माहिती देणारा संदेश येणार आहे. यासाठी संबधितांनी नोंदणी करताना जे ओळखपत्र जोडले आहे ते घेवन यावे. लाभार्थी लसीकरण कक्षात आल्यानंतर त्यांची माहिती घेतल्यानंतरच त्याना लसीकरण केले जाणार आहे. लसीकरण केल्यानंतर संबधितांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली अर्धा तास निरिक्षण कक्षात ठेवण्यात येणार आहे. यानंतर त्यांना घरी पाठविण्यात येणार असल्याचेही डॉ.गिराम यांनी सांगितले.
कोविड लस ही 2 ते 8 डिग्री सेल्सीअस तापमाणात लस ठेवावी लागत असल्याने सुसज्ज अशी रेफ्रीजेटरची व्यवस्था उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे करण्यात आली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकरी डॉ.बोधले यांनी दिली. लाभार्थ्यांना लस सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 यावेळत देण्यात येणार आहे.लाभार्थी लसीकरण करुन घरी आल्यानंतरही त्यांना काही त्रास झाला तर यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने समिती स्थापन करण्यात आली असून, यामध्ये शासकीय व खासगी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.संबधितावर तज्ज्ञ डॉकटरांकडून तत्काळ उपचार केले जाणार आहेत याबाबत कोणतीही भीती अथवा गैरसमज बाळगू नये असे आवाहनही डॉ.बोधले यांनी केले आहे.
Absolutely indited content material, appreciate it for information. “You can do very little with faith, but you can do nothing without it.” by Samuel Butler.
Woah! I’m really digging the template/theme of this blog. It’s simple, yet effective. A lot of times it’s hard to get that “perfect balance” between superb usability and visual appearance. I must say that you’ve done a very good job with this. In addition, the blog loads extremely quick for me on Internet explorer. Exceptional Blog!
We absolutely love your blog and find many of your post’s to be what precisely I’m looking for. Would you offer guest writers to write content for you personally? I wouldn’t mind writing a post or elaborating on many of the subjects you write related to here. Again, awesome website!
I¦ve read several excellent stuff here. Certainly price bookmarking for revisiting. I wonder how so much attempt you put to make any such excellent informative site.
I always was concerned in this topic and still am, thanks for posting.
Absolutely pent content, Really enjoyed studying.
What i don’t understood is if truth be told how you are now not really a lot more smartly-appreciated than you may be right now. You are very intelligent. You understand therefore considerably on the subject of this matter, produced me for my part consider it from numerous various angles. Its like women and men are not interested unless it’s something to do with Lady gaga! Your own stuffs outstanding. At all times deal with it up!
Super-Duper website! I am loving it!! Will come back again. I am bookmarking your feeds also.
Hello my friend! I wish to say that this article is amazing, nice written and include almost all significant infos. I’d like to see more posts like this.
I’ve recently started a blog, the info you provide on this website has helped me greatly. Thank you for all of your time & work.
Pingback: make money on apps
Pingback: Where to Buy Magic Mushroom Spores USA
Pingback: magic mushrooms oregon
I will right away grab your rss feed as I can’t in finding your e-mail subscription link or newsletter service. Do you’ve any? Please allow me realize in order that I may just subscribe. Thanks.