ताज्या घडामोडी गुरुवारी पंढरपूर शहर व तालुक्यात 11 नवे कोरोना रुग्ण वाढले July 30, 2020July 30, 2020 Parth Aradhye 13 Comments पंढरपूर – गुरुवारी 30 जुलै रोजी शहरात 9 तर ग्रामीण भागात 2 रूग्ण वाढले आहेत. आजच्या अहवालानुसार उपचारा दरम्यान दोन जण मरण पावले आहेत. कोरोनामुळे आजवर मयत झालेल्यांची संख्या 13 झाली आहे. आज 19 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. ग्रामीणमध्ये आज भंडीशेगाव व पुळूजमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.