गुरूवारच्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 177 रुग्ण वाढले ,एकूण संख्या 29425
सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) गुरुवार 22 ऑक्टोंबर रोजी एकूण 177 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित माळशिरस तालुक्यात प्रत्येकी 36 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 237 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गुरूवारच्या अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 10 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. कोरोनाबाधित रूग्णांची आता संख्या कमी होताना दिसून या आजाराव़र मात करून घरी परतणार्यांची संख्याच वाढली आहे. जिल्हा ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 29425 इतकी झाली असून यापैकी 25451 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 3112 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 237 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 862 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 10 जण मयत आहेत.
पंढरपूर तालुक्यात 30 रूग्ण वाढले
पंढरपूर- गुरूवार 22 ऑक्टोंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 9 व तालुक्यात ग्रामीणमध्ये 21 असे 30 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 809 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 1 जण कोरोनामुळे मरण पावले आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 154 झाली आहे.एकूण 444 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 5211 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .
Thanks for helping out, wonderful info .
You are my aspiration, I have few blogs and sometimes run out from to brand.
Utterly pent content material, Really enjoyed reading through.
Good V I should certainly pronounce, impressed with your web site. I had no trouble navigating through all the tabs as well as related information ended up being truly simple to do to access. I recently found what I hoped for before you know it at all. Quite unusual. Is likely to appreciate it for those who add forums or anything, web site theme . a tones way for your client to communicate. Excellent task..
Thank you for the sensible critique. Me and my neighbor were just preparing to do a little research on this. We got a grab a book from our local library but I think I learned more from this post. I’m very glad to see such great info being shared freely out there.
Hello. remarkable job. I did not anticipate this. This is a splendid story. Thanks!
is it better to take prednisone at night or in the morning https://prednisonecyn.com/ why taper prednisone
I like what you guys are up also. Such smart work and reporting! Keep up the superb works guys I¦ve incorporated you guys to my blogroll. I think it will improve the value of my website 🙂