गुरूवारी पंढरपूर तालुक्यात 103 कोरोना रुग्ण वाढले

पंढरपूर – गुरुवारी 3 सप्टेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 51 व तालुक्यात 52 असे 103 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 783 झाली आहे. आजवर कोरोनामुळे प्राण गमावल्यांची एकूण संख्या 57 आहे.एकूण 648 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 2078 जण कोरोना मधून बरे झाले आहेत .

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!