दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रविवारी ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन
स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे सर करणार बहुमोल मार्गदर्शन
पंढरपूर– नुकताच दहावी बोर्डाचा रिझल्ट लागलेला असून सध्या कोरोना महामारीमुळे पुढील प्रवेशासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांना घराबाहेर जाता येत नाही. त्यामुळे, साहजिकच पुढील प्रवेशाबाबत कोणत्याही हालचालीही करता येत नसल्याने विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे बनलेले आहे आणि नेमका हाच धागा पकडून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन व्हावे या अनुषंगाने राज्यातील शैक्षणिक विश्वात ‘पंढरपूर पॅटर्न’ द्वारा लक्षवेधी कामगिरी करत असलेल्या स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे सर फेसबुक लाईव्ह द्वारे बहुमोल मार्गदर्शन करणार आहेत. उद्या रविवारी (दि.०९ ऑगस्ट २०२०) रोजी सकाळी ११.०० वाजता हे ऑनलाइन मार्गदर्शन सत्र स्वेरी व विद्याभारती (पश्चिम महाराष्ट्र प्रांत) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आल्याची माहिती डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन. डी. मिसाळ यांनी दिली.
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे योग्य करिअर व्हावे, त्यांना पुढील शिक्षणासाठी योग्य दिशा मिळावी या दृष्टीने स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे सर मार्गदर्शन करणार आहेत. सदर मार्गदर्शन स्वेरीच्या फेसबुक पेज वरून लाईव्हच्या माध्यमातून http://www.facebook.com/svericampus/live या लिंकद्वारे पाहता येणार आहे. या मार्गदर्शन सत्राबद्दल अधिक माहितीसाठी समन्वयक प्रा. एस. एस. गायकवाड (मोबा. क्रमांक. -९८९०५६६२८१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
I regard something genuinely special in this site.
I really appreciate this post. I have been looking everywhere for this! Thank goodness I found it on Bing. You have made my day! Thank you again
Yay google is my queen assisted me to find this outstanding web site! .
You actually make it seem really easy together with your presentation but I find this topic to be actually something which I believe I would by no means understand. It sort of feels too complicated and extremely vast for me. I’m having a look ahead to your subsequent post, I will try to get the hold of it!
I’m not that much of a online reader to be honest but your sites really nice, keep it up! I’ll go ahead and bookmark your site to come back in the future. Many thanks
This is a topic close to my heart cheers, where are your contact details though?