पंढरपुरात होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांवर प्रशासनाचे विशेष लक्ष : प्रांताधिकारी
पंढरपूर , दि.27– पंढरपूर शहरातील ,एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या रुग्णाला कोरोनोचा संसर्ग झाल्याने त्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे अतिदक्षता म्हणून संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले असून इतरांचे होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्यावर विशेष पथकाचे लक्ष राहणार असल्याची माहिती प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत नवीन भक्त निवास पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, तहसिलदार वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे, तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले आदी उपस्थित होते.
यावेळी प्रांतधिकारी ढोले बोलताना म्हणाले, कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईक यांची यादी तयार करण्यात आली आहे. संपर्कात आलेल्या शहरातील व ग्रामीण भागातील प्रत्येक नागरीकांचे होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. तसेच संबधित रुग्णालयात दिनांक 21 ते 26 एप्रिल या कालावधीत दाखल झालेल्या व डिसचार्ज करण्यात आलेल्या रुग्णांची देखील माहिती घेण्यात आली आहे. संबधित रुग्णालयात नव्याने कोणताही रुग्ण दाखल होणार नाही यांची दक्षता घ्यावी तसेच डिसचार्ज दिलेल्या रुग्णांना क्वारंटाईनचे शिक्के मारावेत अशा सूचना प्रांतधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
शहरातील व ग्रामीण भागातील डॉक्टरांनी रुग्णांची शस्त्रक्रिया करताना सर्व प्राथमिक तपासण्या करुन घ्याव्यात. खासगी रुग्णालयाच्या रुग्णवाहिका अधिग्रहीत करण्याबाबत कार्यवाही करावी. नगरपालिकेने शहरातील मठ, मंगलकार्यालयाची यादी तयार करावी, होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिक बाहेर फिरत असल्यास त्याच्यावर तत्काळ कारवाई करावी अशा सूचनाही प्रांतधिकारी ढोले यांनी दिल्या. तसेच नागरिकांनी घाबरु नये,पण काळजी घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही प्रांताधिकारी ढोले यांनी यावेळी केले.
Very efficiently written information. It will be valuable to everyone who utilizes it, as well as me. Keep up the good work – i will definitely read more posts.
Utterly written subject matter, Really enjoyed examining.
you have a great blog here! would you like to make some invite posts on my blog?
I do agree with all of the ideas you have presented in your post. They are really convincing and will definitely work. Still, the posts are too short for newbies. Could you please extend them a bit from next time? Thanks for the post.
What’s Happening i am new to this, I stumbled upon this I have discovered It absolutely useful and it has helped me out loads. I’m hoping to give a contribution & assist different customers like its aided me. Good job.
I haven’t checked in here for some time because I thought it was getting boring, but the last several posts are great quality so I guess I will add you back to my everyday bloglist. You deserve it my friend 🙂
This is the right blog for anyone who wants to find out about this topic. You realize so much its almost hard to argue with you (not that I actually would want…HaHa). You definitely put a new spin on a topic thats been written about for years. Great stuff, just great!
Just a smiling visitant here to share the love (:, btw great style and design. “Better by far you should forget and smile than that you should remember and be sad.” by Christina Georgina Rossetti.
Pingback: เครื่องลดความชื้น
I reckon something truly interesting about your web blog so I saved to bookmarks.
Pingback: cartel oil company