पंढरपूरमध्ये नियमांचे उल्लघंन करणाऱ्या 87 जणांवर गुन्हे, 802 वाहने जप्त
पंढरपूर -10- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचार बंदी घोषित केली आहे. संचारबंदी सुरु असूनही त्यांची अंमलबजावणी न करणाऱ्या पंढरपूर उपविभागात 87 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच वाहतूक कारवाईत 1 हजार 404 जणांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून 4 लाख 71 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच 802 वाहने जप्त करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी दिली.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून संचार बंदी लागू करण्यात आली आहे. नागरीकांनी घराबाहेर पडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. तरी नागरिक घराबाहेर पडत आहे या नियमांचे उल्लघंन केल्याने मुंबई पोलीस कायदा कलम 68/69 अन्वये 326 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा सोडून रस्त्यावर विनाकरण वाहने घेवून फिरणाऱ्या 1 हजार 404 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच मॉर्निग वॉकला फिरणाऱ्या 111 नागरिकांवर कारवाई करण्यात आली असल्याचेही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कवडे यांनी सांगितले.
संचार बंदीच्या कालावधीत पंढरपूर उपविभागात अवैधरित्या वाळू चोरीचे 13 गुन्हे दाखल करुन 24 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यां ठिकाणाहून 44 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे. त्याचबरोबर अवैध दारु विक्री व जुगार खेळणाऱ्या 98 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच्याकडून एकूण 4 लाख 40 हजार 159 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचेही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कवडे यांनी सांगितले.
बेशिस्त नागरिकांवर ड्रोनची करडी नजर
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून संचार बंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. तरीही नागरीक घराबाहेर पडत आहेत. काही ठिकाणी नागरीक गर्दी करत असल्याची बाब पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे विनाकारण गर्दी करणऱ्या नागरीकांवर ड्रोन कॅमेराव्दारे लक्ष ठेवण्यात येत आहे. या कॅमेऱ्याव्दारे गर्दीचे ठिकाणे व नाक्यावर विशेष नजर ठेवण्यात येत असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कवडे यांनी सांगितले.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून संचार बंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. तरीही नागरीक घराबाहेर पडत आहेत. काही ठिकाणी नागरीक गर्दी करत असल्याची बाब पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे विनाकारण गर्दी करणऱ्या नागरीकांवर ड्रोन कॅमेराव्दारे लक्ष ठेवण्यात येत आहे. या कॅमेऱ्याव्दारे गर्दीचे ठिकाणे व नाक्यावर विशेष नजर ठेवण्यात येत असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कवडे यांनी सांगितले.
https://tinyurl.com/2kkc3hm4
dizayn cheloveka telegram
p8tyh4llv8b86f.ru
p8tyh4llv8b86f.ru
p8tyh4llv8b86f.ru
p8tyh4llv8b86f.ru
p8tyh4llv8b86f.ru
p8tyh4llv8b86f.ru
p8tyh4llv8b86f.ru
p8tyh4llv8b86f.ru
p8tyh4llv8b86f.ru
p8tyh4llv8b86f.ru
Very good written story. It will be helpful to everyone who employess it, as well as myself. Keep doing what you are doing – i will definitely read more posts.
But wanna input on few general things, The website pattern is perfect, the subject matter is very excellent. “War is much too serious a matter to be entrusted to the military.” by Georges Clemenceau.
Thanks for every other informative site. Where else may I get that type of info written in such a perfect approach? I’ve a challenge that I am simply now operating on, and I’ve been at the look out for such information.
Good post. I study something more challenging on completely different blogs everyday. It would all the time be stimulating to learn content material from other writers and practice just a little one thing from their store. I’d desire to use some with the content material on my weblog whether or not you don’t mind. Natually I’ll give you a hyperlink in your internet blog. Thanks for sharing.
excellent points altogether, you simply won a emblem new reader. What may you recommend in regards to your post that you simply made some days ago? Any certain?
Very interesting subject , regards for posting.
Good post. I learn something new and challenging on sites I stumbleupon
Hi, I do think this is an excellent blog. I stumbledupon it I am going to
“강남오피”
come back once again since I book marked it. Money and freedom is the
best way to change, may you be rich and continue to help others.
I’m still learning from you, while I’m trying to reach my goals. I certainly liked reading all that is posted on your site.Keep the tips coming. I liked it!