पंढरपूर तालुक्यात कोविड लसीकरणासाठी सात केंद्र सुरु : आतापर्यत 1 हजार 600 जणांचे लसीकरण
पंढरपूर, दि. 11:- कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी तालुक्यात 12 फेब्रुवारी पासून शहरासह ग्रामीण भागातही लसीकरण मोहीम सुरु करण्यात येणार आहे. कोविन ॲपवर नोंदणी केलेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच सरकारी, खाजगी रुग्णालयातील आरोग्य सेवा देणाऱ्या संबंधित कर्मचारी यांच्या लसीकरणासाठी तालुक्यात सात लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली आहेत. आतापर्यत 1 हजार 600 जणांना कोरोना प्रतिबंध लस देण्यात आली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी दिली.
कोविड लसीकरण मोहिमेबाबत सांस्कृतिक भवन प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस तहसीलदार विवेक साळुंखे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद गिराम, पोलीस निरिक्षक प्रशांत भस्मे, सहायक गटविकास अधिकारी श्री.पिसे यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कोविन ॲपवर नोंदणी केलेल्या तालुक्यातील सरकारी, खासगी रुग्णालयातील आरोग्य सेवा देणाऱ्या संबंधित कर्मचारी तसेच महसूल, पोलीस, नगरपालिका, पंचायत समिती येथील फ्रंटलाईन कर्मचारी यांच्यासाठी शहरासह ग्रामीण भागात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी शहरात उपजिल्हा रुग्णालय येथील संसर्गजन्य रुग्णालय पंढरपूर, गॅलक्सी हॉस्पीटल, ॲपेक्स हॉस्पीटल, विठ्ठल हॉस्पीटल तसेच ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र कासेगांव, ग्रामीण रुग्णालय करकंब व प्राथमिक आरोग्य केंद्र गादेगांव येथे लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहेत. तरी संबधित नोंदणी केलेल्या सर्व कर्मचारी यांनी लसीकरणासाठी नेमून दिलेल्या केंद्रावर लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बोधले यांनी केले आहे.
कोविन ॲपवर नोंदणी केलेल्या संबधितांनी लसीकरण केंद्रावर येताना शासकीय ओळखपत्रासोबत पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, बॅक पासबुकची झेरॉक्स अथवा मतदान ओळखपत्र घेवून यावे. कोविन ॲपवरील नोंदणी व्यतिरिक्त इतर कोणात्याही व्यक्तीला लस दिली जाणार नाही. मधुमेह, उच्च रक्तदाब, इतर दुर्धर आजार तसेच गरोदर माता, स्तनदा माता यांनी आपली माहिती कोविन ॲपवर द्यावी जेणेकरुन लसीकरणाबाबत योग्य निर्णय वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत घेण्यात येईल असेही डॉ.बोधले यांनी सांगितले.
कोविन ॲपवर नोंदणी केलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी लसीकरण मोहिमेत सहभागी होवून, लसीकरण केंद्रावर लस घ्यावी. लसीचे कोणतेही दुषपरिणाम दिसून आले नाही. तरी सबंधित अधिकारी कर्मचारी यांनी न घाबरता अथवा कोणत्याही अफवेवरती विश्वास न ठेवता कोरोना प्रतिबंध लस घ्यावी असे आवाहन तहसीलदार विवेक साळुंखे व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी केले आहे.
https://bit.ly/3kXOOaI
https://tinyurl.com/2hc78xnv
dizayn cheloveka telegram
I like the valuable information you supply in your articles. I will bookmark your blog and test once more here regularly. I am moderately sure I will learn many new stuff proper right here! Good luck for the following!
Sweet blog! I found it while surfing around on Yahoo News. Do you have any suggestions on how to get listed in Yahoo News? I’ve been trying for a while but I never seem to get there! Many thanks
I haven¦t checked in here for some time as I thought it was getting boring, but the last several posts are great quality so I guess I will add you back to my everyday bloglist. You deserve it my friend 🙂
I am not rattling superb with English but I line up this rattling easygoing to read .
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!
you’ve got an amazing weblog right here! would you wish to make some invite posts on my weblog?
whoah this weblog is wonderful i like reading your articles. Keep up
the good paintings! You already know, many people are looking around for
“성인웹툰”
this information, you can help them greatly
Some times its a pain in the ass to read what website owners wrote but this website is very user genial! .