पंढरपूर पोटनिवडणूकः शुक्रवारी तीन जणांनी अर्ज दाखल केले तर भगिरथ भालकेंसह अनेक दिग्गजांनी अर्ज नेले

पंढरपूर– 252 पंंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी तीन अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर 12 जणांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत ज्यात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके व त्यांच्या मातोश्री जयश्री भारत भालके यांच्यासह डॉ.बी.पी.रोंगे व माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांचा समावेश आहे.
17 एप्रिल रोजी मतदान व 2 मे रोजी या निवडणुकीची मतमोजणी होणार असून 23 मार्चपासून अर्ज दाखल करण्याची मुदत सुरू आहे. शुक्रवारी नागेश प्रकाश पवार रा. पंढरपूर , सौ. शैला धनंजय गोडसे रा. पंढरपूर व इलियास हजियुसूफू शेख रा. इसबावी पंढरपूर या तीन अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर बब्रवान पांडुरंग रोंगे यांच्यासाठी बालाजी श्रीपती सुरवसे रा. पंढरपूर, शीतल शिवाजी आसबे रा.गोपाळपूर, भगिरथ भारत भालके रा. सरकोली , जयश्री भारत भालके रा. सरकोली यांच्यासाठी दिलीप पांडुरंग कोरके यांनी, अ‍ॅड. रवीकिरण सुरेश कोळेकर रा. रेड्डे, सुधाकर रामदास बंदपट्टे रा.पंढरपूर, लक्ष्मण शंकररराव जोमकांबळे रा.लक्ष्मी टाकळी, नागेश आण्णासाहेब भोसले रा. पंढरपूर यांच्यासाठी संतोष सोपान डोंगरे, राजाराम कोंडीबा भोसले रा. वाढेगाव ता. सांगोला यांच्यासाठी चंद्रकांत शामराव क्षीरसागर, कपिलदेव शंकर कोळी रा. सोलापूर यांच्यासाठी अ‍ॅड.प्रणेय राजेंद्र कांबळे, सुदर्शन पांडुरंग मसुरे रा. इसबावी, बिरूदेव सुखदेव पापरे रा. जगदडेवाडी ता. दौंड यांनी उमेदवारी अर्ज नेले आहे.
या निवडणुकीसाठी आतापर्यंत आठ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर 52 जणांनी अर्ज नेले आहेत.

7 thoughts on “पंढरपूर पोटनिवडणूकः शुक्रवारी तीन जणांनी अर्ज दाखल केले तर भगिरथ भालकेंसह अनेक दिग्गजांनी अर्ज नेले

  • March 12, 2023 at 5:56 pm
    Permalink

    I have to search sites with relevant information on given topic and provide them to teacher our opinion and the article.

  • March 23, 2023 at 12:16 am
    Permalink

    It’s a shame you don’t have a donate button! I’d definitely donate to this superb blog!
    I suppose for now i’ll settle for bookmarking and adding your RSS
    feed to my Google account. I look forward to brand new updates and will share this
    site with my Facebook group. Chat soon!

  • March 27, 2023 at 3:05 pm
    Permalink

    Следует заметить, что людей следует
    либо ласкать, либо уничтожать, ибо человек может отомстить за малое зло, а за большое не может; следовательно, наносимую человеку обиду нужно рассчитать так, чтобы не было страха мести.

    Как вернуть интерес к жизни в любом возрасте

  • March 27, 2023 at 11:28 pm
    Permalink

    Hello! I could have sworn I’ve been to this blog before but after browsing through some of the post I realized it’s new to me.
    Anyhow, I’m definitely delighted I found it and I’ll be book-marking and checking back often!

  • March 28, 2023 at 3:52 am
    Permalink

    My spouse and I absolutely love your blog and find the majority of your post’s to be exactly what I’m looking
    for. Does one offer guest writers to write content for you?
    I wouldn’t mind composing a post or elaborating on most of the subjects you write
    related to here. Again, awesome web log!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!