पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची जागा शिवसेनेचीच ,मुख्यमंत्र्यांना भेटून याबाबतची मागणी करणारः प्रा.सावंत

मंगळवेढा – मंगळवेढा-पंढरपूर या मतदारसंघाची मुळची जागा आमची असून येथे पक्षाचा आमदार करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून सदरची जागा शिवसेनेसाठी सोडावी अशी मागणी करणार असल्याचे सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना समन्वयक शिवाजीराव सावंत यांनी सांगितले.
ते शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या शैला गोडसे यांच्या मंगळवेढा येथील संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव, मोहोळ तालुका प्रमुख अशोक भोसले, माजी तालुकाप्रमुख प्रा.येताळा भगत, पंढरपूर शहर प्रमुख रवींद्र मुळे, श्रीशैल कुंभार, नारायण गोवे, माउली आष्टेकर,महिला आघाडी मंगळवेढा शहर प्रमुख शारदाताई जावळे, पंढरपूर महिला आघाडी शहर प्रमुख पुर्वा पांढरे उपस्थित होते.
पुढे बोलताना सावंत म्हणाले की, जास्तीत जास्त महिलांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी हे शैला गोडसे यांचे येथे कार्यालय सुरू केले आहे. मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील विकासासाठी गोडसे यांनी अनेक आंदोलने केली आहेत व त्यामधून जनतेला न्याय मिळवून देण्यात त्यांना यश ही आले आहे.
मंगळवेढा-पंढरपूर ची जागा ही मुळात शिवसेनेची आहे.जागा वाटपात भाजपला गेली होती.आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून मागणी करणार आहोत आता ही जागा आता शिवसेनेला मिळावी आणि शैला गोडसे यांना उमेदवारी दिली जावी. गणेश वानकर म्हणाले की, आजपासून हे कार्यालय नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सुरू केले आहे.ग्रामीण भागातील जनतेची कामे मार्गी लागणार आहेत. भावी आमदार म्हणून शैला गोडसे यांना आम्ही पाहत आहे. आपण केलेली कामे पाहता शिवसेना पक्ष व आम्ही तुम्हाला आमदार केल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे वानकर यांनी सांगितले.
जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे म्हणाले की, विधानपरिषदसाठी आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे शैला गोडसे यांच्यासाठी मागणी केली होती. पण वाटपामध्ये ही जागा दुसर्‍या पक्षाकडे गेली होती. मंगळवेढा तालुक्यातील सर्व गावे व पंढरपूर तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणी साठी आपण धावून गेलात ही जनता आपल्याला विसरणार नाही. हा मतदारसंघ शिवसेनेकडे आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी विधानसभा संघटक संगीता पवार, रेहना शेख, सुप्रिया कदम,संगीता पवार,अरूण मोरे,बाळासाहेब सरवळे,संदीप डोके, सूरज नकाते, महातेश पाटील,विजयकुमार भरगुडे, परमेश्‍वर कोळी, राहुल घोडके, आण्णा भोजणे उपस्थित होते.
सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले आहेततर आभार विनोद कदम यांनी मानले.

5 thoughts on “पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची जागा शिवसेनेचीच ,मुख्यमंत्र्यांना भेटून याबाबतची मागणी करणारः प्रा.सावंत

  • March 4, 2023 at 4:25 am
    Permalink

    Best and news about drug. Everything what you want to know about pills.
    i need cialis
    Read information now. Drugs information sheet.

  • March 6, 2023 at 2:31 am
    Permalink

    Read now. Medscape Drugs & Diseases.

    buy cheap clomid prices
    Get warning information here. Read information now.

  • March 9, 2023 at 11:23 pm
    Permalink

    Actual trends of drug. Read information now.

    https://prednisoned.top/ no prescription online prednisone
    Get information now. Comprehensive side effect and adverse reaction information.

  • March 10, 2023 at 10:22 am
    Permalink

    I simply want to say I am just newbie to blogging and site-building and definitely savored this website. Very likely I’m planning to bookmark your site .
    You surely come with outstanding well written articles.“부산달리기” Thanks a bunch for revealing your website page.
    I really enjoy reading through on this site, it has got fantastic articles .
    Literature is the orchestration of platitudes

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!