परराज्य व परजिल्ह्यातून पंढरपूर तालुक्यात येणार्या नागरिकांची होणार कसून तपासणी : डॉ. सागर कवडे
पंढरपूर – लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामध्ये अडकलेल्या नागरिक, विद्यार्थी, पर्यटक आणि मजूर यांना आपआपल्या गावी परत जाण्यासाठी तसेच जिल्ह्यात येण्यासाठी राज्य शासनाने कार्यप्रणाली जाहीर केली आहे. त्या अनुषंगाने परराज्यातून तसेच परजिल्ह्यातून पंढरपूर तालुक्यात प्रवेश करणार्या नागरिकांसाठी संबधित प्रशासनाने दिलेला नोंदणीकृत पास व वैद्यकीय प्रमाणपत्राची तपासणी केली जाणार आहे. यासाठी चेक नाके 24 तास सुरु असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी दिली.
परराज्यातून तसेच परजिल्ह्यातून परतलेल्या नागरिकांची माहिती गावपातळीवर ग्रामस्तरीय समिती , शहर पातळी वार्डस्तरीय समिती कडून संकलित केली जाणार असून, खबरदारीचा उपाय म्हणून येणार्या सर्व नागरिकांची सर्दी, ताप, खोकला याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यात काही लक्षणे आढळून आल्यास आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. तालुक्यात बाहेरुन येणार्या नागरिकांचे आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार होम क्वारंटाईन व संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येणार आहे. अशा नागरिकांनी इतरत्र कोठेही फिरु नये असे डॉ.कवडे यांनी सांगितले.
तालुक्यातून परराज्यात अथवा परजिल्ह्यात जाणार्या नागरिकांनी राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनुसार प्रवासाचा निश्चित मार्ग व कालावधी नमूद करुन देण्यात आलेल्या पास, ओळखपत्र तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत ठेवावे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंतिम परवानगी मिळल्यानंतरच संबधित नागरिकांनी प्रवासास सुरुवात करावी. कोणत्याही गैरमार्गाने प्रवास करुन नये तसेच येऊ नये असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ.कवडे यांनी केले आहे.
I reckon something really special in this web site.
I have been surfing on-line greater than 3 hours these days, but I by no means discovered any fascinating article like yours. It is beautiful worth enough for me. In my view, if all web owners and bloggers made good content as you probably did, the internet might be a lot more useful than ever before.
I?¦m no longer positive the place you’re getting your information, but great topic. I must spend a while learning much more or working out more. Thank you for fantastic information I used to be on the lookout for this info for my mission.
As a Newbie, I am continuously searching online for articles that can aid me. Thank you
Glad to be one of the visitants on this awing web site : D.
azithromycin and tooth infection azithromycin and amoxicillin together azithromycin images
Thank you for some other informative site. The place else may I get that type of information written in such a perfect means? I’ve a project that I am simply now running on, and I’ve been at the glance out for such information.